अर्थ : विशिष्ट गोष्ट घडून यावी ह्यासाठी केलेला सामूहिक प्रयत्न.
उदाहरण :
श्रमिकांनी आपल्यावर होणार्या अत्याचाराविरूद्ध चळवळ सुरू केली
पर्यायवाची : आंदोलन
अन्य भाषाओं में अनुवाद :
A series of actions advancing a principle or tending toward a particular end.
He supported populist campaigns.अर्थ : काही विशेष उद्देश्यप्राप्तीसाठी एकत्र येऊन सामूहिकरित्या प्रयत्न करणारा लोकांचा समूह.
उदाहरण :
काही केल्या आता ही चळवळ माघार घेणार नाही.
पर्यायवाची : आंदोलन
अन्य भाषाओं में अनुवाद :
A group of people with a common ideology who try together to achieve certain general goals.
He was a charter member of the movement.