सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दलची गुप्त वा वाईट गोष्ट दुसर्यास सांगणे.
उदाहरण : त्याने आईकडे माझी चहाडी केली
पर्यायवाची : चुगली, लावालावी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पीठ पीछे की जाने वाली निंदा।
Words falsely spoken that damage the reputation of another.
अर्थ : चहाडी करण्याचे काम.
उदाहरण : तिने अजिबात चहाडी केली नाही.
पर्यायवाची : चहाडखोरी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
चुगली करने का काम।
इंस्टॉल करें