अर्थ : ज्यात एकामेकांचे कान धरून गाणे म्हणतात तो लहान मुलांचा एक खेळ.
उदाहरण :
चल आपण च्याऊम्याऊ खेळू.
पर्यायवाची : च्याऊम्याऊ, च्यावम्याव
अन्य भाषाओं में अनुवाद :
छोटे बच्चों का एक खेल जिसमें वे एक दूसरे के कान पकड़कर गाना गाते हैं।
चलो हम च्याऊम्याऊ खेलते हैं।