सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : नियमित पगार मिळणारे काम.
उदाहरण : आजकाल नोकरी मिळणे अवघड झाले आहे
पर्यायवाची : नोकरी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह पद या काम जिसके लिए वेतन मिलता हो।
Employment in or work for another.
अर्थ : चाकराचे काम.
उदाहरण : ह्या घराची चाकरी मी मागच्या वीस वर्षांपासून करत आहे.
पर्यायवाची : नौकरी, सेवा
इंस्टॉल करें