अर्थ : दालचिनी, नागकेशर, वेलची व तमालपत्र.
उदाहरण :
चातुर्जातचा उपयोग जेवणात मसाले म्हणून तसेच औषध म्हणून होतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
नागकेशर, तेजपात, दालचीनी और इलायची।
चातुर्जात का उपयोग आहार मसाला एवं औषधि के रूप में होता है।