अर्थ : एक सुगंधी फूल.
उदाहरण :
वातावरणात चाफ्याचा सुगंध दरवळला
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक पिवळ्या रंगाची सुगंधी फुले येणारे झाड.
उदाहरण :
दारातला चाफा फुलला आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any shrub or tree of the genus Magnolia. Valued for their longevity and exquisite fragrant blooms.
magnolia