अर्थ : चांगले चरित्र नसेलेला.
उदाहरण :
चारित्र्यहीन, दुष्ट, उनाड, व्यसनी अशा या माणसाचा त्यांना विलक्षण तिटकारा होता.
पर्यायवाची : चरित्रहीन, भ्रष्ट
अन्य भाषाओं में अनुवाद :
Unrestrained by convention or morality.
Congreve draws a debauched aristocratic society.