सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कार्य लांबणीवर टाकण्याचा प्रकार.
उदाहरण : त्याला टाळाटाळ करण्याची सवय आहे. त्याने कां कूं न करता माझे म्हणणे मान्य केले पाहिजेत.
पर्यायवाची : अळमटळम, कां कू, कुचराई, झुलवाझुलव, टंगळमंगळ, टाळमटोळा, टाळाटाळ, टोलवाटोलव, टोलवाटोलवी
इंस्टॉल करें