अर्थ : कापड, कागद इत्यादीचे सूत वेगळे निघेल अशा प्रकारे कापून,चिरून, तोडून किंवा फाडून तुकडे करणे.
उदाहरण :
ती फाटक्या चादरीच्या चिंध्या चिंध्या करत आहे जेणेकरून त्यापासून दोरी वळता यावी.
पर्यायवाची : चिंध्या चिंध्या करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कपड़े, काग़ज आदि को काट, चीर, तोड़ या फाड़कर इस प्रकार टुकड़े-टुकड़े करना कि उसके तागे या सूत तक अलग-अलग हो जाएँ।
वह फटी चादर को तार-तार कर रही है ताकि वह उसका रस्सी बट सके।अर्थ : दोषांची किंवा वैगुण्यांची इतक्या जोरदारपणे चर्चा करणे की जेणेकरून लोक त्याचे तेच वास्तविक रूप समजून त्याला तिरस्काराची वागणूक देऊ लागतील.
उदाहरण :
ह्या घटनेने त्याच्या प्रतिष्ठेच्या चिंधड्या उडवल्या.
पर्यायवाची : चिंधड्या उडवणे, चिंधड्या उडविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
दोषों या बुराइयों की इतने जोरों से चर्चा करना कि लोग उसे उसका वास्तविक स्वरूप समझकर उसके प्रति उपेक्षा या घृणा का व्यवहार करने लगें।
इस घटना ने क्रिकेट की छवि को तार-तार किया है।