अर्थ : डोक्यावर ओझे घेताना ते डोक्याला रुतू नये म्हणून डोक्यावर ओझ्याखाली ठेवण्यासाठी केलेले कपड्याचे, गवताचे वेटोळे.
उदाहरण :
भाजीचे टोपले ठेवण्यासाठी भाजीवालीने डोक्यावर आधी चुंबळ ठेवले.
पर्यायवाची : चुंबळ
अन्य भाषाओं में अनुवाद :