अर्थ : भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर.
उदाहरण :
महेश चिकमगळूरमध्ये राहत आहे.
पर्यायवाची : चिकमगळूर शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के कर्नाटक राज्य का एक शहर।
महेश चिकमंगलूर में रहता है।अर्थ : भारताच्या कर्नाटक राज्यातील एक जिल्हा.
उदाहरण :
चिकमगळूर जिल्ह्याचे मुख्यालय चिकमगळूर येथे आहे.
पर्यायवाची : चिकमगळूर जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के कर्नाटक राज्य का एक जिला।
चिकमगलूर जिले का मुख्यालय चिकमगलूर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory