सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : रोग बरा करण्यासाठी केली जाणारी कृती किंवा प्रक्रिया.
उदाहरण : या रोगावर आता उपचार उपलब्ध आहे
पर्यायवाची : इलाज, उपचार, उपाय, औषधपाणी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
रोग दूर करने की युक्ति या प्रक्रिया।
अर्थ : बारकाईने केलेली सूक्ष्म तपासणी.
उदाहरण : उपनिषदातील विचारांची चिकित्सा व संशोधन सुरू होऊन प्रचंड वैचारिक चळवळी उत्पन्न झाल्या.
पर्यायवाची : विचक्षणा
इंस्टॉल करें