अर्थ : अतिशय लहान तपकिरी रंगाचा, खालील भाग पांढरा, निमूळती किंचित वाकलेली चोच असलेला एक पक्षी.
उदाहरण :
टिकेलचा फुलटोचा भारत आणि बांगला देश येथे आढळतो.
पर्यायवाची : किटाट्या, गोदडी, चिकू, टिकेलचा फुलटोचा, बारकी चुही, बारीक टिर्रर्र
अन्य भाषाओं में अनुवाद :