अर्थ : एखाद्या व्यक्ती वा संस्थेचा पत्रव्यवहार, संपर्क इत्यादी कामे पाहणारा कर्मचारी.
उदाहरण :
राम ह्या संस्थेचा कार्यवाह आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
An assistant who handles correspondence and clerical work for a boss or an organization.
secretarial assistant, secretary