अर्थ : एखाद्या गोष्टी बद्दल विशेष माहिती देणे.
उदाहरण :
धरणीकंपाने त्रासलेल्या लोकांच्या दशेचे वर्णन ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले
पर्यायवाची : वर्णन
अन्य भाषाओं में अनुवाद :
A graphic or vivid verbal description.
Too often the narrative was interrupted by long word pictures.अर्थ : चितारण्याची क्रिया.
उदाहरण :
ह्या सगळ्या देखाव्याचे हुबेहूब चित्रण करा.
अर्थ : चित्र काढण्याची क्रिया.
उदाहरण :
त्याने आपल्या घरच्या भिंतींवर खूप सुंदर चित्रकारिता केली आहे.
पर्यायवाची : चित्रकारिता
अन्य भाषाओं में अनुवाद :
चित्र बनाने या अंकित करने की क्रिया।
उसने अपने घर की दीवारों पर बहुत सुंदर चित्रांकन किया है।A representation of forms or objects on a surface by means of lines.
Drawings of abstract forms.