अर्थ : घारीपेक्षा मोठ्या आकाराचा, काळसर-उदी रंगाचा एक पक्षी.
उदाहरण :
ठिबक्यांच्या पाणगरुडाच्या शेपटीच्या वरच्या भागावर इंग्रजी व्ही आकाराचे चिन्ह असते.
पर्यायवाची : ठिबक्यांचा पाणगरुड
अन्य भाषाओं में अनुवाद :
मटमैले रंग का एक पक्षी।
कुलंगों का झुंड बगीचे में चारा चुग रहा था।