अर्थ : एक भारतीय नदी.
उदाहरण :
चित्रावती नदी पेन्नारची सहाय्यक नदी आहे.
पर्यायवाची : चित्रावती नदी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जेवावयाच्या पानाभोवती पाणी फिरवून भाताचे घास ठेवण्याची क्रिया.
उदाहरण :
चित्राहुति घालून गुरुजींनी भोजनास प्रारंभ केला.
पर्यायवाची : चित्राथी, चित्रावथी, चित्राहुति
अन्य भाषाओं में अनुवाद :
भोजन से पहले थाली के बाहर जमीन पर दाहिनी ओर डाली जाने वाली अन्न की आहुति।
चित्राहुति देकर गुरु ने खाना शुरू किया।