अर्थ : कधीही नाश न पावणारा.
उदाहरण :
आत्मा शाश्वत आहे
पर्यायवाची : अक्षय, अक्षर, अनश्वर, अमर, अविनाशी, चिरंजीव, नित्य, शाश्वत
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसका कभी नाश न हो या सदा बना रहनेवाला।
आत्मा अमर है।Not subject to death.
immortalअर्थ : पुसला न जाणारा वा नष्ट न होणारा.
उदाहरण :
संताच्या नैतिक शिकवणीचा शाश्वत प्रभाव माझ्या मनावर आहे
पर्यायवाची : कायमस्वरुपी, चिरस्थायी, शाश्वत, स्थायी
अन्य भाषाओं में अनुवाद :