सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अधिक काळ तग धरून राहणारे(सजीवांसंदर्भात).
उदाहरण : जुन्या काळचे लोक तब्येतीने फार चिवट असतात.
अर्थ : तन्यता अधिक असल्याने ताणल्याने किंवा दुमडण्याने न तुटणारा.
उदाहरण : बाभळीची फांदी चिवट असते. रबर चिवट असते.
पर्यायवाची : चामट, वातड
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो खींचने या मोड़ने से न टूटे।
इंस्टॉल करें