अर्थ : शास्त्रीय संगीतात विशिष्ट रागरचनेत गाताना म्हणतात ते पद्य.
उदाहरण :
मैफिलीत उडतउडत कानी येणार्या चिजा ऐकून गाणार्यांचा त्यांना तिटकारा होता.
अर्थ : दुधाला विरजण लावून तयार झालेल्या दह्यातील दुग्धजल आणि विरघळलेले पदार्थ काढून टाकून तयार केलेला खाद्य पदार्थ.
उदाहरण :
चीजमधील जलांश जितका कमी तितके ते अधिक टिकते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक ठोस खाद्य जो फटे दूध से पानी निकालने के बाद मिले थक्के को जमाकर व संसाधित करके बनाया जाता है।
मेरी बेटी को चीज़ बहुत पसंद है।A solid food prepared from the pressed curd of milk.
cheese