सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : चूक करणे.
उदाहरण : त्याच्या वागण्यात काहीतरी चुकले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
भूल या गलती करना।
To make a mistake or be incorrect.
अर्थ : भलतीकडे जाणे.
उदाहरण : त्याचा थोडक्यात नेम चुकला.
अर्थ : वेळेवर न पोहचल्याकारणाने न मिळणे.
उदाहरण : दहा वाजून बारा मिनिटांची लोकल चुकली.
पर्यायवाची : सुटणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
समय पर न पहुँचने के कारण न मिलना।
अर्थ : लक्ष्यापासून विचलित होणे.
उदाहरण : एकलव्याचा निशाणा कधीच चुकत नसे.
लक्ष्य से विचलित होना।
Fail to reach.
इंस्टॉल करें