सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मन वळवण्याचा प्रयत्न करणे.
उदाहरण : विशिष्ट जातीच्या मतदारांना चुचकारण्यासाठी निवडणुकीच्या काळात नेते वाटेल ती आश्वासने देतात.
अर्थ : तोंडाने विशिष्ट आवाज करून गोंजारणे.
उदाहरण : गोविंदरावांनी आपल्या कुत्र्याला चुचकारले.
पर्यायवाची : पुचकारणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
चूमने का शब्द करते हुए प्यार जताना।
अर्थ : ओठांनी चूं चूं असा विशिष्ट शब्द करत गोंजारणे.
उदाहरण : आई बाळाला चुचकारत होती.
पर्यायवाची : चुचकाविणे, पुचकारणे
प्यार जताने के लिए ओठों से निकला हुआ चूमने का सा शब्द।
इंस्टॉल करें