अर्थ : कंबरेखाली घालायचा, अंगलगत, जास्त लांबीचा, घातल्यावर पोटरीपासून घोट्यापर्यंतच्या भागात ज्याला चुण्या पडतात असा एक प्रकारचा पायजमा.
उदाहरण :
ह्या कुडत्यावर काळा चुडीदार चांगला दिसेल.
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक तरह का पोशाक।
शकुंतला लाल कुरती के साथ सफेद चूड़ीदार पहनी थी।