अर्थ : जोराने दाबून मूळचा आकार वेडावाकडा करणे.
उदाहरण :
तिने रागारागात कागद चुरगाळला.
पर्यायवाची : चुरगाळणे
अर्थ : दाब पडल्याने मूळचा आकार वेडावाकडा होणे.
उदाहरण :
नीट बस नाहीतर कपडे चुरगळतील.
पर्यायवाची : चुरघाळणे
अर्थ : चुरगळ वा सुरकुती पडणे.
उदाहरण :
कपड्याच्या घड्या नीट न केल्यास ते चुरगळतात.
पर्यायवाची : चुरगटणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
बल या शिकन पड़ना।
कपड़ों को ठीक से न रखने पर वे सिकुड़ते हैं।