अर्थ : शरीराचे चलनवलन करणारी शक्ती.
उदाहरण :
माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो
पर्यायवाची : चैतन्य, चैतन्यशक्ती, जीव, जीवशक्ती, प्राण, प्राणशक्ती
अन्य भाषाओं में अनुवाद :
The vital principle or animating force within living things.
spirit