सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सावधान किंवा सावध करण्यासाठी सांगितलेली गोष्ट.
उदाहरण : हवामान विभागाने मासेमार्यांना समुद्रात न जाण्याची चेतावनी दिली आहे.
पर्यायवाची : इशारा, सावधानतेचा इशारा, सूचना
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
चेताने या सावधान करने के लिए कही जाने वाली बात।
A message informing of danger.
इंस्टॉल करें