अर्थ : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
उदाहरण :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
पर्यायवाची : चोप देणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, धोपटणे, पिटणे, बडवणे, बदडणे, मारणे, हाणणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।