सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दुसर्याची वस्तू त्याच्या नकळत जबरदस्तीने लुबाडणारा माणूस.
उदाहरण : लोकांनी चोराला पकडून पिटले
पर्यायवाची : चोरटा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह जो चोरी करता हो।
A criminal who takes property belonging to someone else with the intention of keeping it or selling it.
अर्थ : चोरी करणारा अथवा लुटणारा.
उदाहरण : लुटारू व्यक्तींपासून सावध राहायला हवे.
पर्यायवाची : लुटारू
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
चोरी करने वाला या छीनने वाला।
इंस्टॉल करें