अर्थ : एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे.
उदाहरण :
देवदत्ताने माझी छत्री चोरली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी विद्या वा ज्ञान गुप्तपणे प्राप्त करणे वा शिकणे.
उदाहरण :
सालोमालोने तुकारामाचा अभंग चोरला.
अन्य भाषाओं में अनुवाद :