अर्थ : चित्र, प्रतिमा, दर्पण इत्यादी चौकटीत बसविणे.
उदाहरण :
त्याने देवाची प्रतिमा चौकटीत बसवली.
पर्यायवाची : चौकटीत बसविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Enclose in a frame, as of a picture.
frameअर्थ : एखाद्यास एखादी वस्तू चौकटीत बसविण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरण :
त्याने दुकानदारकडून फोटो चौकटीत बसविला.
पर्यायवाची : चौकटीत बसविणे, चौकटीत बसवून घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Enclose in a frame, as of a picture.
frame