अर्थ : चौकोनाच्या आकृतीची खूण.
उदाहरण :
त्याने चौकडीचा सदरा घातला होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A textile pattern of squares or crossed lines (resembling a checkerboard).
She wore a skirt with checks.अर्थ : चौकटी असलेले कापड.
उदाहरण :
रमेशने चौकडीचा एक सदरा शिवला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A textile pattern of squares or crossed lines (resembling a checkerboard).
She wore a skirt with checks.