अर्थ : स्थिती जाणून घेण्याची क्रिया.
उदाहरण :
सहा महिन्यांपर्यंत या माणसाने बायकोची वास्तपुस्त केली नाही
पर्यायवाची : वास्तपुस्त, विचारपूस, समाचार
अन्य भाषाओं में अनुवाद :
Paying particular notice (as to children or helpless people).
His attentiveness to her wishes.अर्थ : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.
उदाहरण :
तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
पर्यायवाची : तपास, तपासणी, निरीक्षण, शोध
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।
तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।