सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सर्व दिशांत.
उदाहरण : शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेपासून स्वामी विवेकानंदांची कीर्ती सर्वत्र पसरली
पर्यायवाची : आसमंत, आसमंतात्, चहुकडे, चारी दिशांना, चारी बाजूंस, चारीकडे, चोहीकडे, चोहोकोनी, चौफेर, दिगंत, सगळीकडे, सर्वत्र
अर्थ : चारही बाजूंनी असलेला.
उदाहरण : राजाने शत्रूच्या सैन्यावर चौतर्फा हल्ला केला.
पर्यायवाची : चौगर्द, चौगर्दा, चौगीर्द
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो चारों तरफ से हो।
Many-sided.
इंस्टॉल करें