अर्थ : बारा मात्रा आणि सहा विभाग असलेला एक ताल.
उदाहरण :
ही बंदीश चौतालात बांधलेली आहे.
अर्थ : फाल्गून महिन्यात गायले जाणारे एक प्रकारचे होळीचे गीत.
उदाहरण :
होळीच्या दिवसात चौताल गाऊन त्याने सर्वांची वाहवाही मिळवली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
फागुन में गाया जानेवाला एक प्रकार का होली गीत।
होली के दिन चौताल गाकर उसने सबकी वाहवाही लूट ली।अर्थ : संगीतातील बारा मात्रा व सहा विभाग असलेला एक ताल किंवा ठेका.
उदाहरण :
तो तबल्यावर चौताल वाजवत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
संगीत में बारह ताल मात्रा और छः विभाग वाला एक ताल।
वह तबले पर चौताल बजा रहा है।