अर्थ : छापण्याची क्रिया.
उदाहरण :
त्यांचा मुद्रणाचा व्यवसाय आहे.
पर्यायवाची : मुद्रण
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या पृष्ठभागावर असलेली कलात्मक आकृत्यांची रचना.
उदाहरण :
ह्या साडीवरील छपाई मला खूप आवडली
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादा ग्रंथ किंवा एखादा मुद्रित लेख एखाद्या कार्यासाठी इत्यादी छापण्याची क्रिया.
उदाहरण :
मंत्र्यावरील आरोपाच्या पुराव्यांचे मुद्रण चालू आहे.
पर्यायवाची : मुद्रण
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी ग्रंथ या सामयिक पत्र-पत्रिका में मुद्रित लेख या प्रकरण को किसी कार्य के लिए छापने की क्रिया।
मंत्री के आरोपी होने के प्रमाणों का अधिमुद्रण जारी है।