सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पन्नासात सहा मिळविल्यानंतर प्राप्त होणारी संख्या.
उदाहरण : चौदाला चारने गुणले असता छप्पन्न येते.
पर्यायवाची : ५६
अर्थ : पन्नास अधिक सहा.
उदाहरण : या प्रदर्शनात गुलाबाचे छप्पन्न प्रकार ठेवले होते
इंस्टॉल करें