अर्थ : एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट आकारात आणण्यासाठी कापणे.
उदाहरण :
माळी अधूनमधून बागेतील झाडे छाटत असतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी वस्तु को किसी विशेष आकार में लाने के लिए काटना या कतरना।
माली बीच-बीच में बगीचे के पौधों को छाँटता है।अर्थ : कापून वेगळे करणे.
उदाहरण :
छतावर लोंबकळणार्या आंब्याच्या फांद्या त्याने छाटल्या.
पर्यायवाची : काटणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कापले किंवा छाटले जाणे.
उदाहरण :
पावसाआधी झाडाच्या फांद्या छाटल्या गेल्या.
अन्य भाषाओं में अनुवाद :