अर्थ : एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली वा उमटवलेली खूण.
उदाहरण :
रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो
पर्यायवाची : चिन्ह, चिह्न, ठसा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A concavity in a surface produced by pressing.
He left the impression of his fingers in the soft mud.अर्थ : रंगविलेल्या हाताच्या पंजांनी भिंतींवर उमटवला जाणारा.
उदाहरण :
गृहप्रवेशानंतर सूनेने घराच्या भिंतींवर पंजांनी छाप उमटवले.
अन्य भाषाओं में अनुवाद :