अर्थ : छापण्याचे यंत्र किंवा ठसा इत्यादीने उमटवले जाणे.
उदाहरण :
रामने पुस्तकाच्या अनेक प्रती छापल्या.
पर्यायवाची : मुद्रित करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ठसा उमटविणे.
उदाहरण :
पाकिटावरावर टपालाचा ठसा छापला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शाई इत्यादीच्या साहय्याने एका वस्तूने दुसर्या वस्तूवर दाब देऊन त्याची प्रतिकृती उमटेल असे करणे.
उदाहरण :
निवडणुक प्रचारकांनी जागोजागी भितींवर निवडणुकीचे चिन्ह छापले आहेत.
पर्यायवाची : मुद्रित करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
स्याही आदि की सहायता से एक वस्तु को दूसरी वस्तु पर दबाकर उसकी आकृति उतारना।
चुनाव प्रचारकों ने जगह-जगह दीवारों पर चुनाव चिह्न छापे हैं।अर्थ : छपाई यंत्राच्या सहाय्याने अक्षर किंवा चित्र उमटवणे.
उदाहरण :
हे पुस्तक नरुला प्रिंटर्सने छापले.
पर्यायवाची : मुद्रित करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
छापे की कल से अक्षर या चित्र अंकित करना।
इस पुस्तक को नरुला प्रिंटर्स ने छापा है।