सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मुद्रण केलेला किंवा छापून झालेला.
उदाहरण : गेल्या ५० वर्षात इथे अनेक मुद्रित साहित्य प्रकाशित झाले आहे.
पर्यायवाची : छापलेला, मुद्रित
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसका मुद्रण किया गया हो।
अर्थ : वेगवेगळ्या आकृत्या, चित्रे इत्यादी छपाई असलेला.
उदाहरण : मला छापील साड्या फारशा आवडत नाहीत.
जिस पर छींटें बनी हों।
इंस्टॉल करें