सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आकाराने, विस्ताराने अथवा प्रमाणाने कमी असा किंवा एखाद्या गोष्टीच्या तुलनेत कमी असा.
उदाहरण : माझे घर खूप छोटे आहे आजीने बाहुलीसाठी छोटे कपडे शिवून दिले.
पर्यायवाची : लघु, लहान
अर्थ : ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा.
उदाहरण : मला लहान मुले खूप आवडतात.
पर्यायवाची : इवला, चिमणा, चिमुकला, चिमुरडा, लहान
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसका शरीर छोटा हो।
(of children and animals) young, immature.
इंस्टॉल करें