अर्थ : छोटीछोटी वाक्ये असणारे गद्य.
उदाहरण :
लघुवाक्यांच्या ह्या गद्यातील भाव किती सुंदर आहेत!
पर्यायवाची : छोट्याछोट्या वाक्यांचे गद्य, लघुवाक्यांचे गद्य, लहान वाक्यांचे गद्य, लहानलहान वाक्यांचे गद्य
अन्य भाषाओं में अनुवाद :