सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.
उदाहरण : रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
पर्यायवाची : गगनचिडी, चिमणी, दहेंडी, रामगंगा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
एक छोटी चिड़िया।
Small insectivorous birds.
इंस्टॉल करें