सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सर्वांस ठाऊक असलेला.
उदाहरण : लाच दिल्यावाचून काम होत नाही ही जगजाहीर गोष्ट आहे
पर्यायवाची : सर्वज्ञात, सर्वश्रुत
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसे सब जानते हों।
अर्थ : गुप्त नाही असा.
उदाहरण : त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.
पर्यायवाची : उघड, ज्ञात, ठाऊक, प्रकट, माहीत, व्यक्त, स्पष्ट
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो गुप्त या छिपा न हो।
Not concealed or hidden.
इंस्टॉल करें