सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : काळच्या ओघात सजीव म्हणून अस्तित्वात असणे.
उदाहरण : तो कसाबसा जगला
अर्थ : जगण्याचा व्यापार.
उदाहरण : ह्या महागाईमुळे गरीबांचे जगणे कठीण झाले आहे.
पर्यायवाची : जिणे, जीवन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जीवित रहने की अवस्था या भाव।
The condition of living or the state of being alive.
इंस्टॉल करें