सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : काळाच्या ओघात सजीव म्हणून अस्तित्वात राहील असे करणे.
उदाहरण : खूप काळजी घेऊन तिने ते पोर जगवले.
अर्थ : एखाद्याला वाचविणे अथवा सांभाळ करणे.
उदाहरण : मालाने सुकत आलेल्या झाडांना पाणी घालून जगवले.
पर्यायवाची : जगविणे, राखणे, वाचवणे, वाचविणे, सांभाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जीवित रहने में सहायता करना।
इंस्टॉल करें