अर्थ : घारीपेक्षाएवढ्या आकाराचा, डोके, मान ह्यांवर पिसे नसलेला, मृत प्राण्यांचे मास खाऊन जगणारा एक पक्षी.
उदाहरण :
आकाशात गिधाडे घिरट्या घालत होती
पर्यायवाची : गिधाड, महा धो, लांब चोचीचे गिधाड
अर्थ : रामायणातील एक गिधाडांचा राजा.
उदाहरण :
रावणाच्या तावडीतून सीतेला वाचवण्यासाठी जटायुने प्रयत्न केले
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being