सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : उद्योगाविषयी कंटाळा.
उदाहरण : फार गोड खाल्ल्याने शरीरात आळस भरतो.
पर्यायवाची : आळशीपणा, आळस, जाड्य, शैथिल्य, सुस्ती
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
काम करने में अनुत्साह।
The trait of being idle out of a reluctance to work.
अर्थ : कोणताही बदल न करण्याची प्रवृत्ती.
उदाहरण : समाज आपले जडत्व सहजासहजी सोडत नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
कोई भी बदलाव न करने या होने देने की प्रवृत्ति।
अर्थ : स्वतःहून सद्यःस्थिती न बदलण्याची पदार्थाची प्रवृत्ती.
उदाहरण : बाह्य बल लागल्यावाचून पदार्थ आपले जडत्व सोडत नाही.
पदार्थ की स्वयं से वर्तमान अवस्था को न बदलने की प्रवृत्ति।
अर्थ : जड असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण : जडत्व हा पदार्थाचा एक गुणधर्म आहे.
पर्यायवाची : चेतनाहीनता, जडता
जड़ होने की अवस्था या भाव।
Not having life.
इंस्टॉल करें