सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादिमध्ये दुसरी वस्तू लावणे.
उदाहरण : सोनाराने सोन्याच्या अंगठीत हिरा जडवला.
पर्यायवाची : जडविणे, बसवणे, बसविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी वस्तु आदि में किसी वस्तु आदि को बैठाना।
Fix in a border.
अर्थ : एका ठिकाणी स्थिरावेल असे करणे.
उदाहरण : त्याने आपले डोळे तिच्यावर खिळवले.
पर्यायवाची : खिळवणे
अर्थ : अंगवळणी पडेल असे करणे.
उदाहरण : वुडहाऊसने वाचकांना हसण्याचे व्यसन जडवले.
इंस्टॉल करें