अर्थ : वक्षास्थी आणि स्कंधफळाक यांना जोडणारे हाड.
उदाहरण :
अपघातात त्याच्या हासळीला दुखापत झाली
पर्यायवाची : अक्षक, सरीचे हाड, हासळी
अन्य भाषाओं में अनुवाद :
गले के पास छाती के ऊपर की दोनों धन्वाकार हड्डियाँ।
उसकी दाहिनी हँसली टूट गयी है।